'ओम' जप केल्याने चमत्कारिक फायदे आहेत,
' ओम ' चा जप केल्याने चमत्कारिक फायदे आहेत याज्ञवल्क्य ऋषींच्या वक्तव्यावरून , ब्रह्मदेवाने पूूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग् , यजु व साम हे ती न वे द उ त्पन्न झाले . या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे . या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे ' अ ' ,' उ ' आणि ' म् ' हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात वि हार करून त्यांचा संयोग झाला . हा संयोग म्हणजेच ओम् कार होय . या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णू व महेश हे अनुक्रमे अ , उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात . उच्चार आणि धार्मिक समज गणेशाची ओंकार स्वरूपातील एक मूर्ती ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात . त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचे स्मरण होते . उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चम्बू होतो . त्या चम्बूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारम्भ ह...